गडचिरोली:- झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र, त्यांना या परिसरातील एक हजार हेक्टरवर खाण सुरू करायची आहे. यामुळे त्याभागातील पर्यावरण धोक्यात येणार असून या खाणीला आमचा विरोध असल्याचे नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. समाज माध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याचे नाव आहे.
गडचिरोली: झेंडेपार लोहाखाणीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी | Batmi Express
गडचिरोली:- झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र, त्यांना या परिसरातील एक हजार हेक्टरवर खाण सुरू करायची आहे. यामुळे त्याभागातील पर्यावरण धोक्यात येणार असून या खाणीला आमचा विरोध असल्याचे नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. समाज माध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याचे नाव आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.