चंद्रपूर:- ईरई धरणाचे सर्व धरणाचे आज बंद झाल्याची माहिती ईरई धरण प्रशासनाने दिली आहे. दिनांक : 15/09/2023 सर्व दरवाजे 0.5 0 मीटरने उघडण्यात आले होते. आज दुपारी तीन वाजता धरणाचे 1,4 &7 बंद 0.5mtr आणि इतर सर्व दरवाजे बंद करण्यात आल आहेत. धरणातून सध्या 00m3 per sec विसर्ग म्हणजे विसर्ग बंद करण्यात आल आहे.
Date = 16/09/2023 Erai dam level at 15:00 hrs Level = **207.325* Mtr Gross Storage =165.379 Live Storage =145.624 Gross Percentage =96.064% Live percentage =95.554% Gate No 1,4 &7 closed by 0.5mtr @ 13:45 Hrs. All gates are closed. Total discharge = 00m3 per sec