चंद्रपूर:- भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सचा मध्यरात्री गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावरील मुल जवळ अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटल्याने 40-45 प्रवाशी जखमी झाल्याची खळबळजनक घटना 15 जुलै च्या मध्यरात्री घडली.
चंद्रपूर: मुल जवळ ट्रॅव्हल्सचा अपघात। Batmi Express
चंद्रपूर:- भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सचा मध्यरात्री गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावरील मुल जवळ अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटल्याने 40-45 प्रवाशी जखमी झाल्याची खळबळजनक घटना 15 जुलै च्या मध्यरात्री घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.