राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अलर्ट जारी | Batmi Express

Weather,Mumbai,Heavy Rain,Heavy Rain 2022,India News,Weather Updates,Nagpur,Rainfall,rain news,Kolhapur,India,Pune,Ratnagiri,Latur,

Weather,Mumbai,Heavy Rain,Heavy Rain 2022,India News,Weather Updates,Nagpur,Rainfall,rain news,Kolhapur,India,Pune,Ratnagiri,Latur,

राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर मराठवाड्यात हलक्‍या आणि मध्यम पावसाची शक्‍यता आहे.

तर हवामान विभागाने पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.


The weather department has issued a warning of heavy rain in the state for the next 2 days. Orange alert has been issued in Mumbai, Thane, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Pune, Satara and Kolhapur districts.

Meanwhile, the Meteorological Department has issued a yellow alert for the districts of Palghar, Jalna, Latur, Parbhani, Nanded, Hingoli and Nagpur.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.