Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक | Batmi Express

Be
0

 

Nagbhid,Chandrapur News,Chandrapur,Nagbhid News,Nagbhid Crime,Chandrapur Crime,Nagbhid Live,

नागभीड:- चंद्रपूर जल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बा. पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत 26 वर्षीय युवकाने प्रेमाचे चाळे करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. गजानन कैलास भाकरे (वय 26) असे आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तळोधी पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी गजानन कैलास भाकरे (वय 26) यांच्या विरोधात अपराध क्र. 37/2023 कलम 376 (2) (n) भांदवी सह कलम 6 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. भास्कर पिसे पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->