ब्रम्हपुरी: शेतावर काम असताना अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur Lightning Strike,Chandrapur News,Chandrapur Live,

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur Lightning Strike,Chandrapur  News,Chandrapur Live,

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी परिसरात 2 वाजून 30 मिनिटा पासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. तालुक्यात निंदा रोवना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. येथून जवळच मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (45) ही शेतमजूर महिला शेतावर काम करून घरी परत येत असताना अंगावर वीज पडून मरण पावल्याची घटना आज 3 च्या दरम्यान घडली.

खूप गरिबीत जीवनयापन करणाऱ्या या महिलेच्या कुटुंबियांवर खूप मोठा आघात झाला असून मृतक महिलेच्या पश्चात पती,3  मुली आणि सासू असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.