Armori Suicide: मोहझरी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Mohazari,
Gadchiroli  Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Mohazari,



आरमोरी
:- प्राप्त झालेल्या माहिती नुसार, आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील  देवराव फकीरा शहारे (45 वर्ष ) याने आज दिनांक 16-6-2023 येथील वडसा रोड वरील दोन्ही पेठ पेट्रोल पंपाच्या मध्ये असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती कळताच आरमारी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन गाठून पंचनामा केला. पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.