Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार | Batmi Express

Wardha,Wardha live,wardha news,Wardha Crime,rape,rape news,
Wardha,Wardha live,wardha news,Wardha Crime,rape,rape news,

वर्धा:- आता जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनात दिवसेंदिवस लक्षणीय संख्येने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात हिंगणघाट तालुका तर आघाडीवर असल्याचे दिसून येते. तिथे त्याने मुलीला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवून घरी नेले. लग्नाचे आमिष देत तिच्यावर जबरीने शारीरिक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना मुलीने घरी येत पालकांना सांगितली.

त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. आरोपी विरोधात पोक्सो व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.