भद्रावती: रेल्वेने कटून आत्महत्या | Batmi Express

Be
0
Chandrapur,Chandrapur  News,Chandrapur Suicide,Chandrapur Rail Accident,Railway Accident,Bhadrawati,

भद्रावती येथील नेताजी नगर विजासन कॉलनी मधील रहिवासी अविनाश मधुकर गरा (वय 29 वर्ष) याने रेल्वेने कटून आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे आहे की, मृतक अविनाश हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हरचे काम करायचा काल रात्री 9. 30 वाजताच्या दरम्यान घरून जेवण करून घराबाहेर पडला घरी आलाच नाही सदर घटना आज सकाळी उघडकीस आली असून त्याचा मृतदेह कुनाडा पुनर्वसित गावाजवळील रेल्वेच्या पोल क्रमांक 849 बी/ 6 डाऊन लेनवर आढळून आला.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणी करता पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास बुरांडे, प्रकाश कांबळे करीत असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->