चंद्रपूर:- बल्लारपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या मार्गावरील बाबूपेठ परिसरातील डॉ. लोढिया हॉस्पिटल जवळील रेल्वे रुळावर एका इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सदर मृतक इसमाची ओळख पटलेली नसून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू | Batmi Express
चंद्रपूर:- बल्लारपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या मार्गावरील बाबूपेठ परिसरातील डॉ. लोढिया हॉस्पिटल जवळील रेल्वे रुळावर एका इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सदर मृतक इसमाची ओळख पटलेली नसून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.