'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: "बबली" चित्रपटात चंद्रपूरची दर्शना चौधरी झळकणार | Batmi Express

0

Babli Movie,Babli Marathi Movie,Chandrapur,Chandrapur   News,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर
:- आगामी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार्‍या पेंशन मुव्हीज प्रस्तुत "बबली" मराठी चित्रपटात चंद्रपूरची दर्शना चौधरी हि सुष्मा नावाच्या भूमिकेत झळकणार आहे. पठाणपुरा येथे वास्तव्यास असणारी दर्शनाला कला क्षेत्रात आवड होती. बारावी नंतर शिक्षण घेत असताच करिअरसाठी मुंबईत गेली. नागपूर कलामंच मेराकी नाट्यसंस्थेशी जुळून बरेच प्रयोग केलेत .

या चित्रपटाच श्रेय ती आई वडील व निर्माते सतिश सर यांना देऊ ईश्चिते. जिद्द, चिकाटी आणि घरच्यांच्या सहकार्यामुळे ती या क्षेत्रात जाण्याची स्वप्नं पूर्ण करु शकली. बबली नंतर पाठोपाठ येण्याऱ्या दोन चित्रपटात सुद्धा ती झळकणार आहे. अभिनया सोबतच ड्रेस डिझायनर स्टाइलीश म्हणून बऱ्याच हिंदी सिरीयल्स, वेबसीरीज आणि डिझायनर म्हणून काम नुकताच मराठी चित्रपटात काम केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×