मोबाईलवर व्हिडिओ पाहताना 8 वर्षीच्या मुलीचा चेहऱ्यावर झालं स्फोट...अन ... | Batmi Express

Kerala,India,Mobile Exploded,

Kerala,India,Mobile Exploded,

केरळमधील तिरुविलवामला येथे मोबाईल फोनवर व्हिडिओ बघत असलेल्या ८ वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आदित्यश्री फोन फोनवर व्हिडिओ बघत असताना अचानक मोबाईलचा तिच्या चेहऱ्या स्फोट झाला. मोबाईल फोन मुलीच्या चेहऱ्याजवळ होता. आदित्यश्री आठ वर्षांची आणि तिसरीची विद्यार्थिनी होती. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.