लाखांदूर ( मोबाईल रिपोर्टर) : लाखांदूर वरिल वैनगंगा नदी च्या पुलावर आज दुपारी १ वाजताच्या सुमारास पुलावरून ट्रॅक्टर खाली पडून भीषण अपघात झालं आहे. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालं आहे.गंभीर जखमीला तात्काळ हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटू शकली नाही.
सावरगाव येथील दोन मुले जागीच ठार व एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.
सविस्तर वृत्तांत लवकरच .. ( बातमी लेखन अपडेट होत आहे )