गोंदिया : बोलेरो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार - BatmiExpress™

Gondia,Accident,Accident News,Gondia Accident,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,
Gondia,Accident,Accident News,Gondia Accident,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,

गोंदिया :- जिल्ह्यातील दुग्गिपार पोलिस स्टेशन अंतर्गत कोहमरा ते नवेगावबांध या मार्गावर रोड खोबा कोकणा नाल्याजवळ बोलेरो गाडीने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या चालकाचा नाव डीगांबर परसराम पुस्तोडे मु. रेंगेपर/दल्ली असं आहे. डीगांबर यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.


Gondia :- A bike rider was killed on the spot after a Bolero vehicle hit a bike rider near Road Khoba Konkana Nalla on Kohmara to Navegaonbandh under Duggipar Police Station in the district. The name of the driver who died in this accident is Digambar Parasram Pustode. Such is Rengepar/Dalli.

  Digambar died on the spot due to a blow to his head.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.