चंद्रपूर:- चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. शाळेतील विद्यार्थी सहलीला गेले होते आणि तिथेच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तब्बल 52 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. तर 12 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सहल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर मुलांची प्रकृती बिघडली आणि एकच खळबळ उडाली.
चंद्रपूर: शाळेतील विद्यार्थी सहलीला गेले आणि थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये | Batmi Express
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. शाळेतील विद्यार्थी सहलीला गेले होते आणि तिथेच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तब्बल 52 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. तर 12 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सहल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर मुलांची प्रकृती बिघडली आणि एकच खळबळ उडाली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.