चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; ३ किलो गांजा जप्त | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime News,

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur   News,Chandrapur Crime,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime News,


चंद्रपूर:- नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करुन ३ किलो गांजा जप्त केला आहे. पडोली परिसरातील दोन घरात धाड टाकून ३२ हजार रुपयांचा ३ किलो २०० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत जप्त केला. 

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शेख मेहबूब हसन, राणी झा असे आरोपीचे नाव असून दोघंही पडोलीतील रहिवाशी आहेत. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे, बलकी, स्वामी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.