गोंडपिपरी : बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवीत होता. त्या बसमध्ये शाळेतील विद्यार्थी जात होतें. त्यां बस चालकाची बस चालविण्याची पद्धत पाहून शाळेतील एका विद्यार्थ्याने त्या बस चालकाचा व्हिडिओ काढायला लागला, त्या बस चालकाच्या लक्षात येताच तो बसचालक त्या विद्यार्थ्याला मारहाण करू लागला, बस क्र. १४ बीटी १६७५ असुन सदर प्रकार धाबा गोंडपिपरी मार्गावरील गोजोली या गावी घडले, असून सदर चालकास निलंबन करून त्यावर कारवाही करावी, अशी मागणी शिवसेना कडून करण्यात आले, यात तालुका अध्यक्ष सूरज मडूरवार सह अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते .
बस चालकाचा व्हिडिओ काढल्यामुळे विद्यार्थ्यास मारहाण; निलंबन आणि कारवाही करावी - शिवसेना | Batmi Express
गोंडपिपरी : बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवीत होता. त्या बसमध्ये शाळेतील विद्यार्थी जात होतें. त्यां बस चालकाची बस चालविण्याची पद्धत पाहून शाळेतील एका विद्यार्थ्याने त्या बस चालकाचा व्हिडिओ काढायला लागला, त्या बस चालकाच्या लक्षात येताच तो बसचालक त्या विद्यार्थ्याला मारहाण करू लागला, बस क्र. १४ बीटी १६७५ असुन सदर प्रकार धाबा गोंडपिपरी मार्गावरील गोजोली या गावी घडले, असून सदर चालकास निलंबन करून त्यावर कारवाही करावी, अशी मागणी शिवसेना कडून करण्यात आले, यात तालुका अध्यक्ष सूरज मडूरवार सह अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते .
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.