वरोरा:- वरोरा तालुक्यातील चारगाव- वायगाव मार्गावरील झुडुपात एका ५५ व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दि.११) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत हा भेंडाळा येथील रहिवासी असून, सदाशिव महाकुळकर असे त्याचे नाव आहे. शरीरावरील जखमांवरून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ब्रेकींग: दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ | Batmi Express
वरोरा:- वरोरा तालुक्यातील चारगाव- वायगाव मार्गावरील झुडुपात एका ५५ व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दि.११) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत हा भेंडाळा येथील रहिवासी असून, सदाशिव महाकुळकर असे त्याचे नाव आहे. शरीरावरील जखमांवरून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.