पाऊसाचा कॉमबॅक! राज्यात पुढील दोन दिवस परतीच्या पावसाचा धुमाकूळ - अनेक जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी | Batmi Express

Weather,Heavy Rain,Heavy Rain 2022,India News,Weather Updates,Rainfall,rain news,Mumbai,India,

राज्यात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान हवामान खात्याविभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 18 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.