'

बिग ब्रेकिंग चंद्रपूर: सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकने पुन्हा सात दुचाकीस्वारांना धडक दिली | Batmi Express

0

Gondpipari,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,

गोंडपिपरी
:- गोंडपिपरी राज्य महा मार्गे सुरजागड लोह प्रकल्प कडे जाणाऱ्या भरधाव एम एच ४० बी जी ८३०४ हायवाने आज दि.६ गुरुवार दुपारी २ वाजता गोंडपीपरित एम एच ३४ डी. ६२३९ आटोसह, एम एच ३४ बी के ९६७६, एम एच ३४ ९७४१, एम एच ३४ बी एन ५४१६, एम एच ३४११३०, एम एच ४० एस ४५५२ सहा ते सात दुचाकिंसह एका सायकलस्वाराला संदीप हॉटेल समोर जुना बस स्टॉप वर उडविले. 

या अपघातात 

  • धनराज झाडे
  • माया धनराज झाडे रा .गोंडपीपरी
  • प्रकाश चुदरी सोनपल्ली 

गंभीर झाले असून ठाणेदार जीवन राजगुरू, तहसीलदार के डी मेश्राम यांनी घटनास्थळ तात्काळ गाठून धर्मवीर ग्रुप च्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरित उपचारासाठी दाखल केले. अपघात स्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×