'
30 seconds remaining
Skip Ad >

गुराख्याला एकाचवेळी चार वाघांचे दर्शन - आवागमन करताना सतर्कता बाळगावी - वन विभाग | Batmi Express

0

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,Bramhapuri,Chandrapur,Pawani,

भंडारा
:- जिल्ह्यातील पवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावरला जंगलात एका गुरख्याला एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले. या चारही वाघांचे कुटुंब एकत्र फिरत असल्याच्या दुर्लभ क्षणांचे छायाचित्रण त्याने त्याच्या मोबाइल मध्ये काढले आहे. जंगलात वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने परिसरात एकदा पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागलं आहे.

उमरेड-करांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या सावरला जंगल क्षेत्रात बुधवारी परिसरातील काही गुराखी गुरे चराईसाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सावरला वनपरिक्षेत्रातील तलाव क्रमांक २ जवळ या वाघांचे दर्शन झाले

पवनी ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर या वाघांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांनी येथून आवागमन करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. 


Bhandara:- A Gurkha saw four tigers at the same time in Savarla forest under Pavani taluka of the district. He has captured the rare moments of the family of four tigers walking together in his mobile phone. The presence of a tiger in the forest has once again created an atmosphere of fear in the area.

Some cowherds of the area had gone for grazing cattle in the Savarla forest area under the Umred-Karandla Tiger Reserve on Wednesday. These tigers were spotted near Lake No. 2 in the Savarla forest area around 5 pm

The forest department has appealed to the citizens of the area to be vigilant while traveling from Pavani to Brahmapuri in Chandrapur district after seeing these tigers.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×