राज्यात चालू आठवड्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पहा कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ?
- १९ सप्टेंबरला – जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाा आहे.
- २० सप्टेंबरला – जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला तर
- २१ सप्टेंबरला – जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे
- २२ सप्टेंबरला - औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.