Gosikhurd Flood Live Updates (14 Sep): गोसीखुर्द मधून 10472 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33 गेट सुरूच | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Bhandar

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Bhandara News,

ताजी अपडेट


गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 1.5 मी. ने उघडण्यात आले असून 10472.23 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग 10472.23 क्युमेक्स पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येनार असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 12000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.


  • गोसीखुर्द विसर्गात पुन्हा मोठी वाढ, धरणाचे 33 गेट सुरूच ( 9/14/22 8:07 AM ) 

गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 1 मी. ने उघडण्यात आले असून 7600 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग 7600 क्युमेक्स पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येनार असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 10000 ते 12000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.