कृणाली आणी लोकेशच प्रेमसबंध होत. त्यामुळे कृणालीने लोकेश सोबत 4 ते 5 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून दोघांनी प्रेमविवाह झाल होत. ती गोरेगावच्या जगत महाविद्यालयत शिक्षण घेत असल्यामुळे सकाळी तिच्या पतीने तिला कॉलेजमध्ये सोडून दिले होते. यानंतर ती स्वतः गेली की तिला नेण्यात आले हे सांगता येत नाही. मात्र कटंगी जलाशयात तरुणीने उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शोध बचाव पथकाने शोध घेतला असता 4 वाजतादरम्यान तिचा मृतदेह जलाशयात आढळून आला.
सप्टेंबर ०२, २०२२
0
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.