भद्रावती :- लगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर – ४ मध्ये घरात खेळणा-या चार वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे ही चिमुकली किरकोळ जखमी झाली.ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे.
चंद्रपूर: बिबट्या आला... घरात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला | Batmi Express
भद्रावती :- लगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर – ४ मध्ये घरात खेळणा-या चार वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे ही चिमुकली किरकोळ जखमी झाली.ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.