जुगार अड्ड्यावर विरुर पोलिसांची धाड - BatmiExpress™

Be
0

Rajura,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,Chandrapur News,Chandrapur Live,

राजुरा
:- विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहूल चव्हाण आणि पोलिस स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास वरूर रोड येथील जुगार क्लब एका टिनाच्या शेड मधे पैश्याची बाजी लाऊन हार जितचा खेळ खेळीत असताना ठाणेदार राहूल चव्हाण यांच्या टीमने जुगार क्लब वरती धाड टाकले. त्या कारवाईत 7,900 रुपये चा माल रोख रकमेसह 6 आरोपी जाळ्यात सापडले.

आरोपीची नावे खालील प्रमाणे: 

  1. आरोपी व्यंकटा नरसय्या रज्जम गडम वय - 45 रा - इंधनपली ( तेलंगाणा )
  2. जगदीश गोड गडमावर वय - 55 रा - रामपुर ( तेलंगाणा )
  3. सत्यनारायण लाच्मया गुऱ्हम वय - 58 रा - असिफाबाद ( तेलंगाणा)
  4. कलकी क्रीष्णा चंद्रशेखर वय - 45 रा - पेदापली ( तेलंगाणा)
  5. रमेश रेबंना खणक्या वय - 33 रा - रेबेना ( तेलंगाणा) 
  6. व्यंकटेश मलया तोटा वय - 36 रा - मंचेरियाल ( तेलंगाणा) 

सदर आरोपी वर गुन्हा दाखल करून सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे. व क्लब चे मॅनेजर वीरू यांच्या कडून प्राप्त महिती नुसार वरुर जुगार क्लब तेथे तेलंगाणा राज्यातून जुगार खेळण्यासाठी लोक येतात व  3-4 पेक्ष्या जास्त ऐका दिवसात जुगार खेळला जातो व दोन वेळा धाड पाळल्यानंतरही हे क्लब कोणाच्या आशीर्वादाने सुरू? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक गावातील लोकांच्या मनात चर्चेचा विषय बनला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->