Gadchiroli Flood Live Updates (11 Aug) | गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे बंद असलेले मार्ग | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli Live News,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli,

सर्वांनी नागरिकांनी लक्षात असु दया. काळजी घ्या बिनाकारण अति रिक्स घेऊ नका. घरांची नुकसान,पाळीव प्राणी जीवित हानी किंवा ईतर अतिवृष्टी संबंधात काही घटना घडल्या तर 7820834283 या नंबरवर फोन करा.

गडचिरोली : पूरामुळे वाहतूक खंडीत / बंद असलेले मार्ग :

Dt.11.08.2022 @ 10AM 

  1. आलापल्ली ताडगांव भामरागड (पर्लकोटा नदी, गुंडेनुर नाला, कुमरगुडा नाला, हेमलकसा नाला, कुडखेडी नाला, ताडगाव नाला, पेरमिली नाला)
  2. चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट रस्ता (पोहार नदी पोटेगांव जवळ)
  3. सिरोंचा कालेश्वरम वारंगल हैद्राबाद रस्ता (गोदावरी नदीवरील मोठा पूल) 
  4. अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला )
  5. गडचिरोली आरमोरी (पाल नदी गोगांवजवळ)
  6. निझमाबाद सिरोंचा जगदलपूर रस्ता (सोमनपल्ली नाला)
  7. गडचिरोली चामोर्शी (शिवनी नाला)
  8. आलापल्ली आष्टी गोंडपिपरी रस्ता (वैनगंगा नदी)
  9. कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी, मोहझरी (लोकल नाला)
  10. अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला)
  11. भेंडाळा गणपूर बोरी अनखोडा रस्ता (हळदीमाला नाला, अनखोडा नाला )
  12. वडसा कोकडी पिंपळ गाव अरतोंडी आंधळी रस्ता (आंधळी जवळ नाला )
  13. मौसीखांब वडधा वैरागड शंकरपूर चोप कोरेगांव ते जिल्हा सिमेपर्यंतचा रस्ता (स्थानिक नाला)
  14. आष्टी आलापल्ली रस्ता (दिना नदी)
  15. अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला)
  16. खरपूंडी दिभना बोधली रस्ता (लोकल नाला)
  17. चामोर्शी शंकरपूर हेटी मार्कंडा देव फराडा मोहोली रामाळा घारगाव दोडकुली हरणघाट (लोकल नाला)

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.