ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथे पुराचे पाणी गावात शिरले असून, खालचं अर्धे गाव पाण्याखाली गेले आहे. शेती पाणी शिरल्याने गावकयांचे अति नुकसान झाले आहे. लाडज येथील पूरस्थितीची कडे प्रशासन दुलर्क्ष करत असलायचं चित्र दिसत आहे. कारण गावात पुराचे पाणी शिरले पण तालुका प्रशासन बघायला आलं नाही. गावात फक्त पूर वाढीच्या सूचना आणि स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे असे आवाहन ग्रामपंचायत कडून केले जात आहे.
लाडज ते चिखलगाव डोंगा प्रवास मार्ग पूर्णपणे तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. खालच्या भागातील घरे,दुकाने आणि शेती पाण्याखाली गेली आहे. लाडज गावात तिसऱ्यांदा पुरपरिस्थिती उदभवली आहे.
लाडज गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. परंतु प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा बोट उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे.
ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार - लाडज गावातील खालील भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
At Ladaj in Bramhapuri taluka, flood water has entered the village and the lower half of the village has gone under water. Villagers have suffered a lot due to inundation of agriculture.
It seems that the administration is neglecting the flood situation in Ladaj. Because the flood water entered the village but the taluka administration did not come to see. The Village Panchayat is only issuing flood warnings and asking people to take care of themselves and be vigilant.
Ladaj to Chikhalgaon donga travel route has been completely temporarily closed. Low-lying houses, shops and farms have been submerged. For the third time, an emergency situation has arisen in Ladaj village.
There is lack of health facilities in the village and the villagers have demanded the administration to provide an emergency boat for children, pregnant women, elderly citizens and others. But no emergency service boat has been made available by the administration.
According to Bramhapuri Taluka Mobile Reporter - Houses and shops in the following areas of Ladaj village have gone under water. Due to ingress of flood water in agriculture, agriculture has suffered a lot.
Emergency services are not provided by Bramhapuri taluka administration.