नागभीड: कृषिसंस्कृतितिल महत्वाचा सन पोळा आज दिनांक 27/08/2022 रोज शनिवारला तान्हा पोळा आयोजित केला. आयोजक राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख,शिवनगर प्रभाग अध्यक्ष दिलीप कंकलवार व विजय मांढरे यांनी केले होते .
तर प्रमुख पाहुण्यात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्याकडून प्रथम बक्षीस युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे यांच्याकडून द्वितीय युवक कार्याध्यक्ष सचिनबनकर यांच्या कडून त्रुटिय बक्षीस प्रभाग अध्यक्ष जितु चौधरी, धारणे, सुरेश ढोले व प्रभागातिल ज्येष्ठ पाहुने म्हणून मेश्राम काकाजी, राऊत काकाजी, बावनकर काकाजी उपस्थित होते.
या तान्हा पोळ्यात अनेक बाल गोपाल आपले नंदी बैल घेऊन आले होते.तर प्रत्येक बालगोपालाना अरविन्द भाऊ मेश्राम LIC एजेंट कडून नोटबुक तर चितादे ठेकेदार कडून पेन्सिल व पेन वाटप वाटप करण्यात आले. असा शांततेने आमच्या शिवनगर येथे तान्हा पोळा संपन्न झाला....!
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.