Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी गोसे धरणातून 5000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे.
गोसेखुर्द धरणातून पुन्हा 5000 क्युमेक्स ( five-thousand-cumex-water ) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात टप्याटप्याने सोडण्यात येईल. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
Gosikhurd Flood Live 2022: Due to heavy rainfall in the catchment area of Gosikhurd project and increasing water inflow, the release of 5000 cumex water from Gosekhurd Dam is being gradually increased to maintain the water level of the dam.
Again 5000 cumex of water will be released from Gosekhurd dam into Wainganga river basin in a phased manner. However, the villages near the riverbed as well as all the people traveling through the riverbed should take care of themselves and be alert - the project administration has advised.