कोरची: आज दिनांक १९.०८.२०२२ रोज शुक्रवारला मौजा कोरची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक पार पडली.
बैठकीचे विषय:
- तालुका कार्यकारिणी गठित करणे.
- जन संवाद यात्रा चे नियोजन करणे.
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा
- पक्ष वाढीसाठी नियोजन संदर्भात चर्चा
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, महिला तालुका अध्यक्ष गिरजाताई कोरेटी, महिला शहर अध्यक्ष अर्पणाताई साखरे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, शहर अध्यक्ष चेतन कराडे, युवा नेतृत्व विनोद कोरेटी, युवक कार्याध्यक्ष प्रेम उसेंडी, जेष्ठ कार्यकर्ते राजाराम नैताम, शितल नैताम, तिलक उईके, सावजी बोगा, रमेश केरामी, परसादी कोरेटी, कुमारसाय मडावी, अजय ताराम, विश्वनाथ हलामी, केशव लेनगुरे, विशाल जांभुळे, रेखाताई धुर्वे तसेच बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.