'

ब्रम्हपुरी: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार | BatmiExpress™

0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Bramhapuri Marathi News,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणारे गाव अड्याळ हे ब्रम्हपुरी वरून ८ किलोमीटर अंतरावर आहे. येथील शेत शिवारात मेंढा या गावचे रहिवासी विलास विठोबा रंधये यांची शेती ही अड्याळ या गावी असल्याने ते आपल्या शेतीमध्ये निंदा सुरू असताना गेले होते तरी, ते निंदा बरोबर होत आहे की नाही या देखरेखीकरिता जंगलालगतच्या उंच बांधीवरून उभे होऊन देखरेख करत असताना वाघाने मागून झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले. ( Bramhapuri Tiger Attack )

विलास विठोबा रंधये यांचे वय 48 वर्षे होते. सदर घटना बारा वाजताच्या सुमारास घडली आहे. वाघाने हल्ला केल्याची घटना आहे सतत ही दुसऱ्या दिवशीही झाली असून गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×