'
30 seconds remaining
Skip Ad >

Bhandara Flood Live Updates (10 Aug) | भंडारा जिल्ह्यातील पुरस्थितीमुळे हे मार्ग बंद | BatmiExpress™

0
Bhandara Flood Live Updates ,Bhandara,Bhandara Flood 2022,Bhandara News,Bhandara Batmya,Bhandara Live,

Bhandara Flood Live Updates (10 Aug): सर्वांनी नागरिकांनी लक्षात असु दया. काळजी घ्या बिनाकारण अति रिक्स घेऊ नका. घरांची नुकसान,पाळीव प्राणी जीवित हानी किंवा ईतर अतिवृष्टी संबंधात काही घटना घडल्या तर या प्रशासनाला कळवा.

चिखली पालांदूर रस्ता बंद झाला आहे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे त्या मार्गासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. असे पाहुनी तहसीलदार यांनी कळवले आहे.  सेंदूरवाफा ते ऊमरी रोडवरील कपूरी नाल्यावर पाणी चढला मार्ग  बंद झाला आहे.

#भंडारा अपडेट- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात पावसाचा सध्या रेड अलर्ट असून अत्यावश्यक काम असल्याखेरीज नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लाखनीतील खालील मार्ग पुरस्थितीमुळे बंद:
  1. जुना मरेगाव ते नवीन मरेगाव
  2. मरेगाव ते पालांदूर 
  3.  पालांदूर ते निमगाव
  4. सोनमाळा ते मिरेगाव.
  असे तहसीलदार लाखनी यांनी कळविले आहे.

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या

  कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

  टिप्पणी पोस्ट करा (0)

  #buttons=(सहमती देता!) #days=(20)

  आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


  गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

  सहमती देता.!
  To Top
  ×