Weather Alert: हवामान विभागाचा अलर्ट! या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस - Batmi Express

Weather Updates,Nashik,Gondia,Nagpur,Nagpur Weather,Nagpur Today,Akola,Chandrapur,Gadchiroli,Nanded,Latur,Hingoli,Parbhani,Heavy Rain,Heavy Rain 2022,

Weather Updates,Nashik,Gondia,Nagpur,Nagpur Weather,Nagpur Today,Akola,Chandrapur,Gadchiroli,Nanded,Latur,Hingoli,Parbhani,Heavy Rain,Heavy Rain 2022,Weather,

Weather Updates: हवामान विभागाकडून आज विदर्भ, मराठवाड्यासह काही नाशिक (Nashik) आणि पालघर ( Palghar) या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वा-यांसह आणि गारपीटसह  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला - त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचे आदेश हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. 

तर इतर उर्वरित जिल्ह्यामध्ये नागपूर ( Nagpur ) , चंद्रपूर ( Chandrapur ), गडचिरोली ( Gadchiroli ), गोंदिया ( Gondia ) , लातूर ( Latur ) , नांदेड ( Nanded ) , परभणी ( Parbhani ) , हिंगोली ( Hingoli ) , अकोला ( Akola )  इथे हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी केला आहे. - तसेच उर्वरीत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.