चंद्रपूर:- सलग पाचव्या दिवशी पाऊस चालू असल्याने इरई धरणाची पातळी वाढली असल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर द्वारे प्राप्त सूचनेनुसार इरई धरणाचे एकूण 7 पैकी 5 दरवाजे 0.50 m ने उघडण्यात आले आहे. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामुळे धरणांच्या 5 दरवाजांची उघडण्यात 0.50 m ने वाढवण्यात येत आहे.
Chandrapur Flood 2022: इरई धरणाचे 5 दरवाजे उघडले, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - #BatmiExpress
चंद्रपूर:- सलग पाचव्या दिवशी पाऊस चालू असल्याने इरई धरणाची पातळी वाढली असल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर द्वारे प्राप्त सूचनेनुसार इरई धरणाचे एकूण 7 पैकी 5 दरवाजे 0.50 m ने उघडण्यात आले आहे. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामुळे धरणांच्या 5 दरवाजांची उघडण्यात 0.50 m ने वाढवण्यात येत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.