⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Corona Havoc: भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, आज 40 जण कोरोना पॉजिटीव्ह; 208 सक्रिय रुग्ण | #BatmiExpress

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

भंडारा
: जिल्ह्यात शनिवारी 40 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.23) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38 आहे. शनिवारी 901 व्यक्तींची चाचणी केली असता 40 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 208 सक्रिय रुग्ण आहे. ( Bhandara Corona Havoc )

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 216 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 566 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 29 हजार 662 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 566 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 15, मोहाडी 02, तुमसर 08, पवनी 02, लाखनी 07, साकोली 05 व लाखांदूर तालुक्यातील 01 व्यक्तींचा समावेश आहे.


Bhandara: 40 corona affected patients were found in the district on Saturday and the number of recovered patients is 38 today (23rd). On Saturday, 901 persons were tested and 40 persons were found to be corona infected. So there are 208 active patients in the district.

So far the number of recovered patients is 67 thousand 216 while the number of positive patients has increased to 68 thousand 566. The patient recovery rate is 98.03 percent. So far 6 lakh 29 thousand 662 persons have been examined. 68 thousand 566 persons were found corona positive in it.

Today, 15 people from Bhandara taluka, 02 from Mohadi, 08 from Tumsar, 02 from Pavani, 07 from Lakhani, 05 from Sakoli and 01 from Lakhandur taluka are among those who have come corona positive today.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.