Bhandara Corona Havoc: भंडारा जिल्ह्यात आज तब्बल 20 नव्या बाधितांची नोंद | #BatmiExpress

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

Bhandara Corona,coronavirus live, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, coronavirus symptoms, covid symptoms, coronavirus prevention, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown, corona cases in india, india news, covid 19 lockdown latest news, coronavirus news, covid 19 latest news, maharashtra covid 19 cases, covid 19 india, coronavirus new cases in india, india coronavirus news, india coronavirus latest newscoronavirus, coronavirus news, india covid 19 news, lockdown news, lockdown in up, lockdown india, lockdown in india, covid 19 lockdown news, coronavirus lockdown news, lockdown in india, coronavirus india, coronavirus india news, delhi lockdown

भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.8) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17 आहे. शुक्रवारी 768 व्यक्तींची चाचणी केली असता 20 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 86 सक्रिय रुग्ण आहे. 

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 921 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 149 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.20 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 20 हजार 098 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 149 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 03, मोहाडी 01, तुमसर 13, पवनी 02, लाखनी 01, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. 

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.