'
30 seconds remaining
Skip Ad >

Mumbai Corona Havoc Again: मुंबईत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात हजारापर्यंत रुग्ण वाढले Be Media

0
Mumbai,Mumbai Corona,Coronavirus Live Updates,Maharashtra Coronavirus,Coronavirus Live,Covid-19,Coronavirus Live Maharashtra,Corona Outbreak Maharastra,Corona,Maharashtra,Corona Update Maharastra,

Mumbai Corona Havoc Again: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.रविवारी मात्र दिवसभरात मुंबईत रुग्णवाढीची संख्या एक हजारापर्यंत गेली आहे. रविवारी 961 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि राज्याची चिंता ही वाढू लागली आहे. मुंबई महापालिकेकडून आता उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. 

महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईत 961 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी 44 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईमध्ये सध्या 4 हजार 880 सक्रिय रुग्ण आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×