गडचिरोली : जिल्ह्यात एकूण 12918 मुलांनी परीक्षेसाठी अर्ज केला. यापैकी 12721 जण प्रत्यक्ष परीक्षेत बसले. यात 6489 विद्यार्थी व 6232 विद्यार्थिनी आहेत. परिक्षेला बसलेल्या पैकी 12213 जण उत्तीर्ण झाले. यात 6188 (95.36%) विद्यार्थी व 6025 (97.67%) विद्यार्थिनी उत्तीर्ण आहेत. जिल्ह्यात इयत्ता 12 वीचा एकूण निकाल 96.00 टक्के लागला आहे.
Maharashtra HSC Result 2022: गडचिरोली जिल्ह्याचा 12 वीचा निकाल 96.00 टक्के | Be Media
गडचिरोली : जिल्ह्यात एकूण 12918 मुलांनी परीक्षेसाठी अर्ज केला. यापैकी 12721 जण प्रत्यक्ष परीक्षेत बसले. यात 6489 विद्यार्थी व 6232 विद्यार्थिनी आहेत. परिक्षेला बसलेल्या पैकी 12213 जण उत्तीर्ण झाले. यात 6188 (95.36%) विद्यार्थी व 6025 (97.67%) विद्यार्थिनी उत्तीर्ण आहेत. जिल्ह्यात इयत्ता 12 वीचा एकूण निकाल 96.00 टक्के लागला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.