मोठी बातमी! गडचिरोली जिल्हयात आज एक मृत्यू तर 02 कोरोना बाधितांची नोंद - Batmi Express

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batm
Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 476 कोरोना तपासण्यांपैकी 02 नविन कोरोना बाधित झाले असून 06 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37522 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36718 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 30 झाली आहे. एका मृत्यूमध्ये कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 


आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 774 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.08 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 
आज नविन बाधितामध्ये कोरची तालुक्यातील 02,जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 06 रुग्णामध्ये अहेरी तालुक्यातील 01,धानोरा तालुक्यातील 02,एटापल्ली तालुक्यातील 02,आणि कुरखेडा तालुक्यातील 01,जणाचा समावेश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.