मूल : मुल- चामोर्शी ते नागपूर खाजगी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल जवळ सकाळी 7 वाजुण 30 मिनिटांनी दरम्यान घडली.
- ( The driver of a private transport from Mul-Chamorshi to Nagpur lost control of his vehicle and three persons were seriously injured in the accident near Yoga Rice Mill on Mul-Chamorshi road at around 7.30 am. )
तालुक्यातुन मोठया प्रमाणावर खाजगी प्रवासी वाहतुक होत आहे, दरम्यान चामोर्शी वरुन मूल मार्गे नागपूर खाजगी प्रवासी वाहतुक करीत असलेल्या बाबा ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 14 सी डब्लु 1982 च्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात मूल जवळुन 5 किमी अंतरावर झालेला आहे.
- ( A large number of private passengers are being transported from the taluka. Meanwhile, three persons were seriously injured in an accident in which the driver of Baba Travels No. MH14CW 1982, which was transporting private passengers from Chamorshi to Nagpur via Mul, lost control of the vehicle. The accident took place at a distance of about 5 km from Mul. )
सदर ट्रॅव्हल्स चामोर्शी येथील शेट्टे यांची असुन सदर वाहनमधून १२ प्रवासी वाहतूक करीत असल्याचे बोलले जात असून त्यापैकी ३ जण गंभीर जखमी झाले.
- (The vehicle belonged to Shette of Chamorshi and was said to be carrying 12 passengers, three of whom were critically injured. )
नागरीक आणि जखमीना मूल मूल पोलीस उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत करीत आहे पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी.
- (Citizens and injured children are being assisted by the police to reach the sub-district hospital. Punchnama should be conducted and compensation should be given.)