Armori Tiger Attack: नरभक्षक वाघाने पेरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बळी घेतला - Batmi Express

Be
0

Armori Tiger Attack,Bramhapuri,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

बातमी एक्सप्रेस वृत्तसेवा, गडचिरोली: 

  • आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्यातील मरण सत्र सुरूच

आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरूच असताना आज दिनांक 29 जून ( बुधवारी ) सकाळच्या सुमारास शेतात पेरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक वाघाने हल्ला केला त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

सागर आबाजी वाघेरे (वय 48 ) रा. बोरीचक ता. आरमोरी जि गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

ऐन शेतीच्या कामाच्या हंगामात गडचिरोली, आरमोरी तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातल्या मुळे शेतकरी, खूप मोठ्या संकटात सापडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->