देलनवाडी :- प्राप्त झालेल्या माहिती नुसार, आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील दिनेश दिलीप धाईत वय 23 वर्ष याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
सदर मृतक दि.२६ पासून बेपत्ता होता. आज इकडे तिकडे त्याची शोधाशोध करण्यात आली असताना त्याचा मृतदेह विहिरी मध्ये तरंगताना दिसून आला. त्याच्या अश्या सोडुन जाण्याने धात्रक परिवारावर व देलनवाडी वाशियावर शोक़कळा पसरली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.