Gondwana Summer 2022 Exam Offline: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा ऑफलाईन; MCQ OMR पद्धतीने होणार - Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marat
#Exclusive: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षेबाबत नवीन परिपत्रक जाहीर, उन्हाळी परिक्षा ऑफलाईन MCQ  पद्धतीने होणारं

Highlights:
  •  ०१ जून २०२२ पासुन सुरु होणा-या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित
  • सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन सुरु होईल.
  • परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार 
  • वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उलपब्ध करुन देण्यात येईल

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राचार्य, शिक्षक, पदव्युत्तर विभागाचे विभागप्रमुख तथा संबधीत सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या दि. ०१ जून २०२२ पासुन सुरु होणा-या सर्व परीक्षा या परीपत्रकाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येत असून अशा सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. १० जून २०२२ पासुन सुरु होईल. या परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात येणार असून संपूर्ण वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उलपब्ध करुन देण्यात येईल याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी. सर्व सन्माननिय प्राचार्य तथा पदव्युत्तर विभागप्रमुखांनी परीक्षा पध्दतीमध्ये होत असलेल्या बदलाबाबत विद्याथ्र्यांना त्यांचे स्तरावर अवगत करून द्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.