चंद्रपूर: सात अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हाचा शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड (49) याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रपूर: सात अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच केला बलात्कार... | Batmi Express
चंद्रपूर: सात अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हाचा शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड (49) याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.