सावली:- सावली तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जवळ कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक इलेक्ट्रिक पोलला धडक दिल्याने एका व्यक्ती जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली.
गडचिरोली-चंद्रपुर मार्गावर कारचा इलेक्ट्रिक पोलला जबर धडक, कारला आग तर एक जण जागीच ठार - Batmi Express
सावली:- सावली तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जवळ कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक इलेक्ट्रिक पोलला धडक दिल्याने एका व्यक्ती जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.