धक्कादायक! नागपूर शहरातील कचऱ्यात सापडले पाच ते सहा भ्रूण - Batmi Express

Be
0

Nagpur,nagpur news,crime in nagpur,crime Nagpur,Nagpur Crime,Nagpur Today,
नागपूर शहरातील कचऱ्यात सापडले पाच ते सहा भ्रूण

नागपूर : 
नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या क्वेटा कॉलनीत पाच ते सहा भ्रूण सापडले आहेत. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूरच्या क्वेटा कॉलोनी परिसरात मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या कम्पाऊंड वॉलनजीक कचऱ्यात ही भ्रूण सापडली आहेत.


Read Also
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहचली घटनास्थळी दाखल झाले असून पुढचा तपास सुरु आहे. गर्दीची वस्ती असल्याने या ठिकाणी भ्रूण कोणी आणली टाकली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नगरसेवक मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. परिसरात काही हॉस्पीटल आहेत, पण हे परिसरातील बाहेरच्या हॉस्पीटलमधून कोणीतरी इथे आणून टाकल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->