'
30 seconds remaining
Skip Ad >

भरधाव ट्रकने कामगारांना उडविले; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी - Batmi Express

0

Korpana,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,

राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५) ने त्यांना जबर धडक बसली.

कोरपना:- अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत दोन कामगार मंगळवारी सकाळी ८ वाजता दुचाकीने कंपनीत जात असताना राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५) ने त्यांना जबर धडक बसली.

यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे (४७) रा. गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष पवार (३७) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला.
गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×