कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. परन्तु सध्या परिस्थिती विचार करता शासनाने शाळा. महाविद्यालय शुरू केलेले आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातिल विधार्थी शहराच्या ठिकाणी (नागभीड) शिक्षणाकरिता ये-जा करित आहे. परंतु मागील 100 दिवसापासून महामंडळाचे बस सेवा बंद असल्यामुळे प्रवासी तसेच शाळकरी विद्यार्थियांना बस अभावी ये जा करण्यास अडचणिचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी साठी बससेवा चालु करा
नागभीड ( Nagbhid ) | त्वरित शालेय विद्यार्थी साठी बससेवा चालु करा नाहीतर इतर सुविधा उपलब्ध करुण दया राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष रियाज शेख यांचे उपविभागिय अधिकारी यांना तहसिलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर या वेळी जिल्हा उपाध्यक्ष, नासिरभाई शेख,जिल्हा संघटक,भाऊरावजी डांगे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हमजाभाई पठान,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे,युवक शहर अध्यक्ष,शाहरुख़ शफी शेख,कार्याअध्यक्ष सचिन बनकर उपस्थित होते.
सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. परन्तु सध्या परिस्थिती विचार करता शासनाने शाळा. महाविद्यालय शुरू केलेले आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातिल विधार्थी शहराच्या ठिकाणी (नागभीड) शिक्षणाकरिता ये-जा करित आहे. परंतु मागील 100 दिवसापासून महामंडळाचे बस सेवा बंद असल्यामुळे प्रवासी तसेच शाळकरी विद्यार्थियांना बस अभावी ये जा करण्यास अडचणिचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थिती बस सेवा बंद असल्यामुळे शाळकरी मुलांना आपल्या शिक्षणापासुन वंचित राहावे लागत आहे.
तसेच खासगी सेवा आहे परंतु बस सेवेमध्ये महिन्याची पासची सुविधा असतो.व तो विधार्थीना परवड़वारी असतो.प्रत्येक विद्यार्थी अधिकचे पैसे खासगी प्रवासात खर्च करुण शिक्षणाकरीता शाळेत येऊ शकत नाही.विधार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नए व त्याचा भवीतव्य अंधारात जावु नए यासाठी लवकरात लवकर बससेवा उपलब्ध करुण देण्यात यावी अथवा विद्यार्थीयांना पुरक अशी खासगी सेवा उपलब्ध करुण द्यावी यासाठी निवेदन उपविभागीय अधिकारी यांना तहसिलदार साहेब यांच्या मार्फ़त निवेदन देण्यात आले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.