या प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद एम. झेड, पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जी. बी. ,भारत फंताडे, कोरनोळे  बी. एस. आधी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तसेच या मोहिमेत अंनिसचे बिलोलीचे कार्याध्यक्ष फारुक शेख, बालाजी एलगंद्रे, मोहन जाधव, सायलू कारमोड यांची मदत झाली.